चंद्रपूर|शहरातील वरदडीचे ठिकाण असलेल्या रघुवंशी कॉम्प्लेक्स मध्ये आज दुपारच्या सुमारास महाराष्ट्र नवनिर्माण सेना कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष अमन अनदेवार यांच्यावरती अज्ञात इस्मानी गोडीवाल केल्याची घटना उघडकीस आली
☝️CCTV video
मिळालेल्या माहितीनुसार रघुवंशी कॉम्प्लेक्स येते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष अमन अनदेवार यांचे जनसंपर्क कार्यालय असून या ठिकाणी अज्ञात आरोपी दबा धरून बसले होते याच दरम्यान आंदेवार यांच्या वरती अंदाधुंद गोडीवार करण्यात आला अमन आंदेवार याला एक गोळी पाठीला लागल्याची माहिती आहे या अगोदर सुद्धा रघुवंशी कॉम्प्लेक्स मध्ये फिल्मी स्टाईल गोडीवर झाला होता तेव्हा अमन आंदेवार याचा भाऊ आकाश आंदेवार याच्या पाठीला गोडी लागली होती अमन आंदेवार आणि आकाश आंदेवार सुरज भोरिया यांच्या हत्येचे आरोपी आहे