गोडीबार घटनेची सविस्तर माहिती ; हे आहे पाच आरोपी येथे क्लिक करा
चंद्रपूर – चंद्रपुरात गोडीबारीच्या घटनेमध्ये सातत्याने वाढ होताना दिसून येत आहे आज दुपारच्या सुमारामध्ये बिंबा गेट येथील शाही दरबार या हॉटेलमध्ये भर दिवसा हाजी अली यांच्यावर गोळीबार करण्यात आला
मिळालेल्या माहितीनुसार हाजी अली हे बिंबागेट येथील शाही दरबार या हॉटेलमध्ये जेवण करत असताना पाच ते सहा अज्ञात आरोपी सशस्त्र आले व त्यांनी अंधातून गोडीवार केला यामध्ये हाजी अली यांच्या मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे